¡Sorpréndeme!

Riteish Deshmukh reply to TROLLER | 'तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष द्या, माझ्या पत्नीवर नाही' | पिंच २

2021-09-29 1 Dailymotion

अरबाज खानच्या पिंच २ या टॉक शोमध्ये रितेश जिनीलिया गेस्ट म्हणून हजेरी लावताना दिसले...त्या दरम्यान अरबाजने ट्रोलिंगचा विषय काढला आणि त्याला अनेक ट्रोलर्सचे काही कमेन्ट एकून दाखवले... त्यामध्ये एक ट्रेलर रितेशला म्हणताना दिसला की, तू तुझ्या पत्नीवर जास्त लक्ष ठेवले पाहिजे.... ट्रोलरच्या या कमेन्टकडे दुर्लक्ष न करता अगदी हसत त्यावर रितेश म्हणताना दिसला... 'मला पण वाटतं तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष द्या, माझ्या पत्नीवर नाही...' (Chitrali VO)

#riteishdeshmukhandgeneliadsouza #riteishdeshmukhmovies #riteishdeshmukh
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber